Welcome to Abhyudaya Education Society School
Semi - English Primary Admission 2026-27
अभ्युदय एज्युकेशन सोसायटीची मराठी प्राथमिक शाळा
इयत्ता १ ली ते ४ थी साठी नवीन प्रवेश सुरु. २०२6 - २०२7
- नवीन शैक्षणिक वर्ष २०२6-२7 वर्षाकरीता मराठी प्राथमिक वर्गांकरिता गुरुवार दि.0१ जानेवारी २०२५ पासून प्रवेश सुरु होत असून प्रवेश अर्जासाठी पालकांनी खालील लिंक वापरुन प्रवेश अर्ज भरावा आणि त्याची प्रिंटआउट काढून मराठी प्राथमिक कार्यालयात जमा करावी व प्रवेश निश्चित करावा .
- प्रवेशाबाबत काही अडचण असल्यास मराठी प्राथमिक विभाग कार्यालयामध्ये चौकशी करावी.
https://www.aesoc.in/mar1-4admissions
Edit / Re-print your Admission Form or Check your Admission Status.
- प्रवेश अर्जाची प्रिंटआउट व खालील कागदपत्रांसह १२ pm. ते ४ pm या वेळेत दुसर्या मजल्यावरील प्राथमिक कार्यालयात सादर करा.
- प्रवेश अर्ज जर मोबाईल वरुन भरणार असाल तर कीबोर्ड ची सेटिंग English मध्येच असायला पाहिजे.
- इयत्ता १ ली साठी आता प्रवेश मिळेल.
- इयत्ता २ री , ३ री व ४ थी साठी त्या त्या शाळांचे निकाल लागल्या नंतर प्रवेश अर्ज मिळतील.
-
- प्रवेश अर्ज प्राथमिक कार्यालयात जमा करताना खालील कागद पत्र सोबत आणावी .
-
- इयत्ता १ ली च्या प्रवेशा साठी मूळ जन्म दाखला आवश्यक
- शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate)
- प्रगती पुस्तक चे झेरॉक्स ( Mark Sheet.)
- विद्यार्थ्याच्या जन्म प्रमाणपत्राची मूळ प्रत.
- मागासवर्गीस असल्यास जातीचे प्रमाणपत्र झेरॉक्स आवश्यक
- विद्यार्थ्याच्या व आई व वडिलांचे आधार कार्डाची झेरॉक्स प्रत.
- रेशन कार्ड चे झेरॉक्स
- प्रवेश अर्ज शुल्क रु. ५०
-
ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी Q.R. Code चा वापर करा.