Welcome to Abhyudaya Education Society School
Marathi Secondary Admission 2026-27
अभ्युदय एज्युकेशन सोसायटीची मराठी माध्यमिक शाळा
वर्गाकरिता नवीन प्रवेश सुरु २०२6 - २०२7
-
नवीन शैक्षणिक वर्ष २०२6-२7 वर्षाकरीता मराठी माध्यमिक वर्गांकरिता शुक्रवार दि.01 जानेवारी २०२6 पासून प्रवेश सुरु होत असून प्रवेश अर्जासाठी पालकांनी खालील लिंक वापरुन प्रवेश अर्ज भरावा आणि त्याची प्रिंटआउट काढून मराठी माध्यमिक कार्यालयात जमा करावी व प्रवेश निश्चित करावा . प्रवेशाबाबत काही अडचण असल्यास मराठी माध्यमिक विभाग कार्यालयामध्ये चौकशी करावी.
- प्रवेश अर्जाची प्रिंटआउट व खालील कागदपत्रांसह १२ pm. ते ४ pm या वेळेत पहिल्या मजल्यावरील माध्यमिक कार्यालयात सादर करा.
- प्रवेश अर्ज जर मोबाईल वरुन भरणार असाल तर कीबोर्ड ची सेटिंग English मध्येच असायला पाहिजे.
- इयत्ता ५ वी ते १० वी साठी त्या त्या शाळांचे निकाल लागल्या नंतर प्रवेश अर्ज मिळतील.
-
- प्रवेश अर्ज माध्यमिक कार्यालयात जमा करताना खालील कागद पत्र सोबत आणावी .
-
-
- शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate)
- गुणपत्रिकेची चे झेरॉक्स ( Mark Sheet.)
- विद्यार्थ्याच्या व आई व वडिलांचे आधार कार्डाची झेरॉक्स प्रत.
- प्रवेश अर्ज शुल्क रु. ५०
-
ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी Q.R. Code चा वापर करा.